मागासर्गीय पदोन्नती आरक्षणावरून सावळा गोंधळ- Gopichand Padalkar|Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

पंढरपूर Pandharpur - राज्यातील मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणावरून जो सावळा गोंधळ सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर MLA Gopichand Padalkar यांनी केली आहे. महा विकास आघाडी सरकार ने आरक्षणाचा सावळा गोंधळ सुरू केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले यावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि उप समितीचे अध्यक्ष अजित पवार Ajit Pawar यांच्यातील विसंवाद समोर आला आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे नक्की काय झाले हे सांगावे. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण मंत्री मंडळ उप समितीचे प्रमुख करने म्हणजे मेंढरांनी लांडग्या कडून संरक्षणाची अपेक्षा करावी अशा पद्धतीचे होईल.असा टोला अजित पवार यांना लगावला आहे
#Gopichand Padalkar #reservation #Maharashtra #Ajitpawar #BJP #NCP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires